Shreylock 🕵️
Shreylock 🕵️

@Shreylocks

11 Tweets 3 reads Jun 11, 2024
#Thread
तुम्ही जर काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ता असाल तर पक्ष श्रेष्ठ तुमच्यासाठी आऊट ऑफ बॉक्स जाऊन मदतीला धावून येतील पण जर भाजपाचे कार्यकर्ते असा तर तुम्हाला नेते वाऱ्यावर सोडून देतात.🙏🏽
उदाहरणादाखल खाली⏬ वाचा
1/n
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास 60 भाजप कार्यकर्त्यांचा टीएमसी च्या गुंड्यांनी सार्वजनिक रित्या हत्या केल्यात.
घर जाळलीत महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार केलेत.
प्रत्युत्तर म्हणून भाजपने काय केले?
राष्ट्रपती राजवट लागू केली?
नाही तर,
2/n
भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष सुवेंद्र अधिकारी ममता दीदी सोबत एसी मध्ये बसून गप्पा करत होते. विमानातून सफर करत होते. आणि प्रधानमंत्री यांनी गृहमंत्र्यांनी काय कार्य करावी?
तर ममता दीदी पण झालेल्या हिंसाचाराचे अहवाल मागविण्यात आले
जी कधीही आले नाहीत
3/n
केरळ मध्ये आतापर्यंत 125 स्वयंसेवकांची कम्युनिस्टोद्वारे हत्या झालेली आहे. याची कबुली स्वतः अमित शहा यांनी दिली. पण कम्युनिस्टांवर कसल्याही प्रकारे कारवाई झालेली नाही
2021 मध्ये रणजीत श्रीनिवासन यांची त्यांच्या पत्नी मुलगी व आई समोर मुस्लिम
4/n
संघटनेचया (PFI) कार्यकर्त्यांनी झुंडशाहीनै हत्या केली. 2022 मध्ये दहशतवाद्यांची धागेद्वारे सापडल्याच्या कारणे बंदी आलेल्या या संघटने चे कार्यकर्ते असल्यामुळेच न्यायालयालाही केस उघडावी लागली व न्याय झाला.
लक्षात ठेवा PFI च्या एस एस खान
5/n
यांच्या हत्ये नंतर केवळ दोन दिवसात 21 स्वयंसेवकांना विना चार्जशिट अटक झाली होती.
सध्या भाजपाच्या पराभवाचे खापर अयोध्यावासीयांवर फोडले जाते, पण याच
अयोध्ये मध्ये भाजप कार्यकर्त्याला दवाखान्यांमध्ये देखील पत्नीच्या उपचारासाठी बेड मिळाला नाही.
6/n
त्याला वरिष्ठांनी कसलेही सहकार्य केले नाही. त्याने परिणामी त्यांनी आत्महत्या केली.
तेलंगणामध्ये TRS गुंडयांनी भाजप व कार्यकर्त्यांचा लोकल राजकारणामुळे अविरत छळ केला.
वारंवार भाजप नेत्यांना विनंती करून देखील त्याला मदत मिळाली नाही शेवटी नैराश्येत तयाने आत्महत्या केली.
7/n
सातत्याने डाव्या आणि जिहादी प्रोपागंडा यांची पोलखोल करणाऱ्या युट्युब वरील @StringReveals चैनल कसलाही ठोस कारण न देता ब्लॉक करण्यात आले.
नरेंद्र मोदी यांनी यूट्यूब सी यू निर्मन यांचे चांगले संबंध असून देखील अजूनही हे चॅनेल पूर्ववत करण्यात आलेले नाही. 8/n
2004 मध्ये UPA 1 चे सरकार आल्यावर गुजरात मधील बडोद्याचे स्थानिक मुस्लिम काँग्रेस नेत्यांनी प्रल्हाद शास्त्री यांच्यावर अनेक खोटे आरोप दाखल करून चौकशीच्या नावाखाली CBI व पोलीसांनी 7/n
त्यांचा मानसिक छळ केला. एकेकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचे फायर ब्रँड नेते असणारे प्रल्हाद शास्त्री यांनी देखील वारंवार होणाऱ्या पोलिसांच्या छटाला कंटाळून आत्महत्या केली.8/n
महाराष्ट्र मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेने जाहीर मारण्याची धमकी देणाऱ्या पत्रक प्रसिद्ध केलं. याला महाराष्ट्र भाजपातर्फे कसलेच प्रतिउत्तर देण्यात आला नाही. कसलीही नोटीस नाही.कसलाही एफ आय आर नाही.
9/n

Loading suggestions...