PaisaPani
PaisaPani

@PaisaPani

5 Tweets Jan 04, 2024
तुम्हाला दुकानदाराने डुप्लीकेट चार्जर📲देऊन गंडवले तर...कदाचीत असे चार्जर खराब क्वॉलीटीचे📵 असल्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. परंतू हे डुप्लीकेट चार्जर्स 📲ओळखणे सोप्पे आहे. थ्रेड👇
#Thread #म #मराठी
1/n
आजकाल अनेक मोबाईल कंपन्या मोबाईल सोबत चार्जर्स देत नाहीत. तसेच बऱ्याच वेळा आपला चार्जर खराब देखील होतो. अशावेळी चांगला चार्जर विकत घेणे मोठे कठिण होते. परंतू त्यावर उपाय सापडला आहे. चार्जर घेताना त्यावर तीन सिंबॉल प्रिंट केलेले असतात. ते नक्की पाहून घ्या.
#म #मराठी
2/n
डबल स्केअरचे जे सिंबॉल असते त्याचा अर्थ चार्जर इलेक्ट्रिक शॉक फ्री आहे. होमचा अर्थ असा आहे की हे चार्जर तुम्ही घरात वापरू शकता. याशिवाय ८ सारख्या सिंबॉलचा अर्थ आहे हे हाय क्वॉलीटी चार्जर असून यापासून चांगला परफॉर्मन्स मिळू शकतो.
#म #मराठी
3/n
हे सिंबॉल लोक खोटे देखील प्रिंट करु शकतात. यासाठी तुम्हाला सरकारचे BIS Care हे ॲप डाऊनलोड करायचे आहे. त्यात चार्जरवर दिलेला ८ डिजीटचा नंबर टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला कळेल की हा चार्जर रीअल आहे की फेक. bis.gov.in
#म #मराठी
4/n

Loading suggestions...