Mohit M Aitwadkr
Mohit M Aitwadkr

@MohitMAitwadkr

2 Tweets Sep 04, 2023
काही कलाकृती ह्या केवळ अनुभवायच्या असतात. त्याबद्दल लिहायचे झाल्यास शब्द तोकडे पडतात.!
नुकतेच #संगीत_देवबाभळी नावाची आयुष्यभर ध्यानी राहील अशी 'अनुभूती' घेण्याचा योग आला तोही एकादशीच्या शुभदिवशी..
आणि खरंच.. हा अनुभव शब्दांत मांडता येणार नाही..
#SangeetDevBabhali
Speechless!

Loading suggestions...