१)वाराही ही ६४ योगिनींपैकी ९वी योगिनी आहे.
२)आयुष्यरक्षिणी/वर्धिनी आहे.
३)भंडासूर वधाचे आख्यान आहे श्री ललिता सहस्त्रानामात त्यामध्ये वाराहीचा दंडीनी हा उल्लेख आहे. श्रीचक्र अर्थात श्रीयंत्र रचनेत देवांचे सैन्य भंडासुराशी युद्ध करते आहे. या सैन्याची सेनापती वाराही आहे.
👇++++

आपली संपूर्ण उपासना पद्धती ही नराचा नारायण करणारी आहे. ज्यांना हे समजत नाही ते आपल्याच धर्म सिद्धांतांची टिंगल उडवतात.
वाराही,नारसिंही,प्रत्यांगीरा या उग्र देवता आहेत.यांचे फोटो लावा आणि श्रद्धेने नमस्कार करा.पुरेसे आहे.देव कधीही भावाचा भुकेला असतो.👇++++
वाराही,नारसिंही,प्रत्यांगीरा या उग्र देवता आहेत.यांचे फोटो लावा आणि श्रद्धेने नमस्कार करा.पुरेसे आहे.देव कधीही भावाचा भुकेला असतो.👇++++
या उग्र देवतांची उपासना यापूर्वी सांगितली नव्हती.पण येणारा काल लक्षात घेता यांची उपासना आवश्यक आहे.खेड्यांचे रक्षण करायचे असेल तर गावाबाहेरील सप्तमातृकांचे स्थान शोधा, पुनरुज्जीवन करा.नित्य उपासना सुरु करा.अमावस्या पौर्णिमेला बळी प्रदान करा.👇++++
हिंदू खाटिक शोधून त्याच्याच हातून बळी द्या.नसतील #सप्तमातृका तर स्थापन करा.आणि सरतेशेवटी ही पोस्ट वाचणाऱ्या पुरोगामी मंडळीं साठी.वाराही देवता आणि तिचा नुसता एक फोटो.... यामुळे काय होणार आहे ?
#कंतारा चित्रपटात वाराही देवीच होती तिचे #पंजुरली नाव होते.
👇++++
#कंतारा चित्रपटात वाराही देवीच होती तिचे #पंजुरली नाव होते.
👇++++
तिचे एक गाणे आहे चित्रपटात
वराह रूपं दैव वरिष्ठं....
हे गाणे समस्त शांतीप्रिय समाजाने दडपण आणून सेन्सॉर का करायला लावले असेल बरं ? 🤔🤔
🙏🙏
#साभारनेट
वराह रूपं दैव वरिष्ठं....
हे गाणे समस्त शांतीप्रिय समाजाने दडपण आणून सेन्सॉर का करायला लावले असेल बरं ? 🤔🤔
🙏🙏
#साभारनेट
جاري تحميل الاقتراحات...