#Thread : आणि देवगिरी वर भगवा जरीपटका फडकला🚩
होय, तोच देवगिरी.
यादवांची राजधानी.
राजमाता जिजाऊ आईसाहेबांच्या पूर्वजांची राजधानी.
शिवप्रभूंच्या अवतारापूर्वी असलेल्या समृद्ध हिंदुराज्याची राजधानी.
१/१२

नंतर मलिक कफूरने रामचंद्र यादवाच्या मदतीने दक्षिणेतील अनेक राज्यांवर आक्रमण केले.
इ.स.१३१७ मध्ये देवगिरी पूर्णपणे यवनांच्या अधिपत्याखाली गेला. १३२८ मध्ये तर सुल्तान मुहम्म्द-बिन-तुघलक ने दिल्ली सोडून देवगिरीला आपली राजधानी बनवली आणि त्याचे दौलताबाद असे नामकरण केले.
४/१२

१३१७ ते १७६०, सुमारे ४५० वर्ष देवगिरी वर यवनांचे राज्य होते.
१३४७ मध्ये देवगिरी बाहामनीशाही कडे आला. १४९९ साली अहमदनगर च्या निजामशाही ने देवगिरीली त्यांची दुसरी राजधानी बनवले.
पुढे १६३२ साली मोगलांनी हा सगळा प्रदेश हस्तगत केला.
५/१२

एकेकाळी वैभवशाली हिंदुराज्याची असलेल्या या राजधानीवर, यवनांनी असंख्य अत्याचार केले.
देवळे उध्वस्त केली, जुलूमजबरदस्तीने हिंदुंचे धर्मपरिवर्तन करण्यात आले.
यादवांनी बांधलेले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर खिलजी ने पाडून टाकले.
६/१२

देवब्राह्मणप्रतिपालक मालोजीराजे भोसले यांनी घृष्णेश्वराचे देवालय पुन्हा बांधले पण औरंगजेबाने ते पुन्हा उध्वस्त केले.
हिंदुराज्याची राजधानी असलेला देवगिरी मराठ्यांनी जिंकला.
श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी १७६० साली गोपाळराव पटवर्धन यांना देवगिरी जिंकण्याकरिता आज्ञा केली.
७/१२

धर्मधुरंधर श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी देवगिरी हस्तगत केल्यावर त्या प्रांतात हिंदु धर्माची जणू पुनर्स्थापनांच केली.
या संबंधीच्या अनेक अप्रकाशित नोंदींवर इतिहास संशोधक आणि लेखक @RajMemane आज भारत इतिहास संशोधक मंडळात होणाऱ्या पाक्षिक सभेत प्रकाश टाकणार आहेत.
१२/१२

Loading suggestions...